मुलीच्या पहिल्या मासिक पाळीत 'या' टिप्स करतील मदत | Tips For Daughter's First Period | Health | RI2
2024-03-23 8 Dailymotion
मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली असेल तर काय करावं?असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. तिला कसं समजवायचं? <br />तिला काय सांगायचं?तिची काळजी कशी घ्यायची? म्हणूनच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...